Get it on Google Play
Download on the App Store

ऐसे कैसे जाले भोंदू

ऐसे कैसे जाले भोंदू ।
कर्म करोनि ह्मणति साधु ॥१॥

अंगी लावूनियां राख ।
डोळे झांकुनी करिती पाप ॥२॥

दावुनि वैराग्याची कळा ।
भोगी विषयांचा सोहळा ॥३॥

तुका ह्मणे सांगों किती ।
जळो तयांची संगती ॥४॥

संत तुकाराम

संत तुकाराम
Chapters
अगा करुणाकरा अणुरेणिया थोकडा अमृताचीं फळें अवघा तो शकुन अशक्य तों तुह्मां नाही आणिक दुसरें मज आतां कोठें धांवे मन आनंदाचे डोही आनंद आह्मी जातो आपुल्या गावा आह्मां घरीं धन उठा सकळजन उठिले उंचनिंच कांहीं नेणे ऐसे कैसे जाले भोंदू कन्या सासुर्‍याशीं जाये कमोदिनी काय जाणे करितां विचार सांपडलें काय तुझे उपकार काय या संतांचे कैसे करूं ध्यान कृष्ण माझी माता खेळ मांडीयेला वाळवंटी गोविंद गोविंद घेई घेई माझे वाचे चला पंढरीसी जाऊं चंदनाचे हात पायही जन विजन झालें आह्मां जाऊं देवाचिया गावा जातो माघारी पंढरीनाथा जेथें जातों तेथें तूं माझा जैसी गंगा वाहे तैसे जें का रंजलेंगांजले तारूं लागले बंदरीं तुह्मी संत मायबाप तूं माझी माउली दाटे कंठ लागे देह देवाचे मंदिर धन्य आजि दिन धन्य ती पंढरी धन्य भीमातीर धांव घाली माझें आईं पद्मनाभा नारायणा पावलों पंढरी वैकुंठभुवन पाहतोसी काय आता पुढे पुण्य पर‍उपकार पाप ते बा रे पांडुरंगा केव्हा बुडता आवरीं मज बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल भेटीलागीं जीवा लागलीसे मन करा रे प्रसन्‍न मन माझें चपळ मन हा मोगरा अर्पुनी माझ्या वडिलांची मिरासी मायेविण बाळ क्षणभरी याजसाठीं केला होता अट्टहास राजस सुकुमार मदनाचा रात्रंदिन आह्मां युद्धाचा राम कृष्ण गोविंद लहानपण देगा देवा लक्ष्मीवल्लभा दीनानाथा विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल सोयरा सज्जन विठ्ठल हा चित्तीं विष्णुमय जग वैष्णवांचा वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं सत्यसंकल्पाचा दाता सावळें सुंदर रूप सुख पाहतां जवापाडें संतांचिया गांवी प्रेमाचा सुंदर ते ध्यान हरिनामवेली पावली विस्तारी हाचि नेम आतां हे चि येळ देवा हेचि दान देगा देवा ज्ञानियांचा राजा ॐकार प्रधान रूप