कोन्ते डी सेंट जर्मैन
एखाद्या व्यक्तीला कायमसाठी जिवंत असणे शक्य आहे का ? काही लोकांचा ऐतहासिक व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणार्या Count de Saint-Germain बद्दल असाच दावा आहे. त्यांचे उगम स्थान किंवा मूळ यांबद्दल अजूनही अस्पष्टता आहे. काही नोंदींमध्ये त्यांचा जन्म इ. स. १६०० च्या शेवटी झालेला असल्याचे दाखविले आहे, जरी काही जणांचा विश्वास आहे कि त्यांचे दीर्घायुष्य ख्रिस्ताच्या वेळे पासूनचे आहे.आता पर्यंत च्या इतिहासामध्ये ते अनेक वेळा अवतीर्ण झालेले आहेत - अलीकडे म्हणजे अगदी १९७० च्या काळामध्ये हि - आणि नेहमी ते ४५ वयामधेच अवतीर्ण झालेले दिसून येतात.
युरोपिअन इतिहासातील अनेक बड्या व्यक्तिमत्व त्यांना ओळखत असत ज्यांच्यामध्ये, Casanova, Madame de Pampadour, Voltaire, King Louis XV, Catherine the Great, Anton Mesmer, George Washington आणि अनेक इतर जणांचा समावेश आहे. त्यांचे अनेक गूढ हालचाली आणि कट - कारस्थानांच्या सिद्धान्तांशी संधान होते.
कोण होते हे गूढ व्यक्तिमत्व ? त्यांच्या अमरत्वाशी निगडीत असलेल्या कथा या केवळ आख्यायिका आणि दंतकथा होत्या ? का हे शक्य होते कि त्यांना खरोखरीच शाश्वत आयुष्याचे गुपित शोधून काढण्यामध्ये यश मिळाले होते ?
सेंट जर्मेन यांची जन्म तारीख अज्ञात आहे, जरी बर्याच ठिकाणी त्यांचा जन्म १६९० च्या दशकामध्ये झाल्याचे सांगितले गेले आहे. एनी बेझांत द्वारे संकलीत वंशावळ मध्ये तिच्या सह लेखकासाठी लिहिलेल्या पुस्तकामध्ये, The Comte De St. Germain: The Secret of Kings, यामध्ये त्यांचा जन्म १६९० मध्ये , फ्रान्सिस राकोक्झी II , ट्रॅन्ज़ील्वेनिया चे राजपुत्र यांच्या पोटी झाला होता असे ठामपणे सांगितले आहे. आपल्याला जे खात्रीने माहिती आहे ते म्हणजे कि ते निश्चित च किमयागार होते आणि त्यांना साध्या धातूच्या राशीला शुद्ध सोन्यामध्ये परावर्तीत करण्याची किमया अवगत होती.
बाह्य आयुष्य
आणि जर का हि किमया पुरेशी नसेल , तर गोळाबेरीज केल्यास त्यांना शाश्वत आयुष्याचे रहस्य हि उमगले होते !
१७४० ते १७८० च्या दरम्यान , सेंट जर्मेन जे कि त्या वेळेस एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून प्रकाश झोतात होते, यांनी विस्तृत रूपाने पूर्ण युरोपभर प्रवास केला होता - आणि त्या संपूर्ण काळामध्ये त्यांचे वय दिसून आले नाही.
जे कोणी त्यांना भेटले होते ते त्यांच्या अनेक क्षमता आणि विलाक्षनपणा मूळे चकित झालेले होते, जसे कि :
त्यांना बारा भाषा बोलणे अवगत होत्या.
एखाद्या कला प्रवीण व्यक्ती प्रमाणे ते वायोलिन वादन करत असत.
ते एक निपुण चित्रकार होते.
ते जिथे कुठे प्रवास करत तिथे विस्तृत प्रमाणावर प्रयोगशाळेची रचना करीत , बहुधा त्यांच्या रासायनिक किमये साठी.
त्यांना पाहून ते धनाने समृद्ध व्यक्ती असतील असे दिसून येत असे, पण त्यांची अनेक बँकांमध्ये खाती असल्याचे ज्ञात नव्हते. ( जर का हे त्यांच्या मूळ धातू चे सोन्यामध्ये रुपांतर करण्याच्या क्षमतेमुळे असेल तर त्यांनी कधी हि त्यांच्या प्र्क्षाकांसाठी कोणतेही अचाट पराक्रम दाखविले नाहीत. )
ते बर्याच वेळा आपल्या मित्र परिवारासमवेत जेवण घेताना दिसायचे कारण त्यांच्या सोबत वेळ घालविणे त्यांना आवडत असे परंतु फारच कमी वेळा ते सार्वजनिक ठिकाणी अन्न ग्रहण करताना दिसून आले. त्यांचा निर्वाह करण्यासाठी ते ओटमिल खात असत.
त्यांनी चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी आणि केसनच रंग कायम ठेवण्यासाठी च्या कृती लिहून ठेवल्या होत्या.
त्यांना दागिने प्रिय होते - आणि त्यांचे बरेच कपडे - अगदी त्यांच्या पादत्राण आणि बूट हि - खड्यांनी सजवलेले असत.
ते दागिने रंगवण्याच्या कौशल्यामध्ये परिपूर्ण होते.
त्यांनी अनेक लहान आकारातील हिरे मोठ्या आकाराच्या हिर्यामध्ये सांधले होते असा दावा केला होता. ते असे हि म्हणत कि ते मोत्यांचा अविश्वसनीय वाटेल इतका मोठा आकार करू शकत.
त्यांचे अनेक गुप्त अशा संस्थांशी संधान होते ज्यामध्ये , the Rosicrucians, Freemasons, Society of Asiatic Brothers, the Knights of Light, the Illuminati and Order of the Templars यांचा समावेश होता.
मृत्यू नंतरचा देखावा
अधिकृतपणे सेंट जर्मेन चा मृत्यू १७८४ साली झाला, परंतु अर्थातच मारणे म्हणजे पदरी एक वाईट दिवस येणे , जेंव्हा ते व्यक्तिमत्व "अमरत्व" म्हणून असते. ते १९ व्या शतकामध्ये आणि २० व्या शाकामध्ये हि संपूर्ण काळासाठी दिसत राहिले !
१७८५ मध्ये ते जर्मनी मध्ये Anton Mesmer , संमोहानाचे जनक , यांच्या सोबत दिसून आले. (काही जणांचा असा दावा आहे कि सेंट जर्मेन ने च मेस्मेर यांना संमोहनाच्या आणि वैयक्तिक चुंबक आकर्षण शक्तीच्या काही ढोबळ कल्पना दिल्या होत्या.)
Freemasonry च्या अधिकृत नोंदींनुसार त्यांनी १७८५ मध्ये सेंट जर्मेन यांना आपले प्रतिनिधी म्हणून एका परिषदेसाठी निवडले होते.
फ्रेंच राज्यक्रांती मध्ये, १७८९ च्या दरम्यान Bastille घेतल्यानंतर , Comtesse d’’Adhémar यांनी आपले सेंट जर्मेन शी दीर्घ काल चर्चा केल्याचे सांगितले आहे. त्यांनी फ्रेंच च्या तत्काळ येणाऱ्या भविष्याबद्दल भाकीत केल्याचे आरोप तिने केले आहेत, जसे कि त्यांना ठाऊक च होते काय होणार आहे ते. सन १८२१ मध्ये, तिने लिहिले आहे, "प्रत्येक वेळी अचंब्याने च , मी सेंट जर्मेन यांना पुन्हा पाहिले. मी त्यांना पाहिले जेंव्हा Brumaire च्या १८ व्या दिवशी, Duke d’Enghien च्या मृत्युदिनाच्या दिवशी, जानेवारी १८१५ मध्ये राणीचा [Antoinette] खून करण्यात आला आणि Duke de Berry यांचा खून करण्यात आलेल्या संध्याकाळी " तिने त्यांना शेवटचे १८२० मध्ये पाहिले - आणि प्रत्येक वेळी ते ४० पेक्षा नक्कीच जास्त वयाचे दिसले नाहीत.
Voltaire, अ८ व्या शकतील एक तत्वज्ञानाचे अभ्यासक यांनी सेंट जर्मेन बद्दल सरांशामध्ये खुलासा केला आहे:
हि एक अशी व्यक्ती आहे ."जी कधी हि मर्त्य नाही आणि जिला सारे काही ठाऊक आहे."
हे खरे आहे कि नाही हे इतिहासाच्या गर्भातच दडलेले आहे.
Comte de Saint-Germain & Richard Chanfray, जी दोघे १९७० च्या दरम्यान महत्वाचे व्यक्तिमत्व असण्याचा दावा केला गेला.Chanfray यांनी दूरचित्रवाणी वर येउन आपल्या दाव्यासाहित येउन शिष्याचे सोन्यामध्ये रुपांतर केले. Chanfray यांनी Saint Tropez येथे १९८३ मध्ये आत्महत्या केली, परंतु आता असा दावा केला जातो कि घटना स्थळी कोणी हि आढळले नाही शिवाय एका आत्महत्येच्या चिठ्ठी शिवाय !