Get it on Google Play
Download on the App Store

वू जेतियन

https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/a/aa/A_Tang_Dynasty_Empress_Wu_Zetian.JPG

वू चीन ची महिला शासक होती आणि तिच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्वांना ती ठार मारत असे. एवढेच नव्हे तर आपले नातेवाईक आणि आपली मुलगी यांना देखील तिने मारले.