विड्याचे पान
हे देखील दिवाळीच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानले जाते. पान खाल्ल्यामुळे ज्याप्रकारे आपल्या पोटाची शुद्धी होते, पचन क्रियेला मदत होते, त्याच प्रकारे पूजेच्या वेळी विडा ठेवल्याने घराची शुद्धी होते आणि वातावरण सकारात्मक आणि पवित्र बनते.