कॅट आयलंड

तसहिरोजीमा बेटाला कॅट आयलंड देखील म्हटले जाते. हे बेट सीनोमैकी सिटी मियागी मध्ये आहे. या बेटावर १०० लोक निवास करत होते. जपान चं ईडो कालावधी म्हणजेच १८ व्यय आणि १९ व्या शतकाच्या दरम्याने इथे मांजरांना आणले गेले. इथे हळू हळू मानवाची संख्या कमी होत गेली आणि मांजरांची संख्या वाढत गेली. टूरिस्ट इथे नोव्हेंबर महिन्यात मांजराच्या आकाराच्या केबिन मध्ये येऊन राहतात.