पंचामृताचे लाभ

- पंचामृताचे सेवन केल्यामुळे आपले शरीर पुष्ट आणि रोगमुक्त राहते.
- ज्या प्रकारे आपण देवाला पंचामृताचे स्नान घालतो, त्याच प्रमाणे स्वतः स्नान केल्यास शरीराची कांती वाढते.
- पंचामृत ज्या प्रमाणात घायचे आहे, त्याच प्रमाणात सेवन करावे, त्यापेक्षा जास्त नाही.