केशवाचे भेटी लागलेंसे
केशवाचे भेटी लागलेंसे पिसें
विसरलों कैसें देहभान
झाली झडपणी संचरलें मनीं
आधीं रूप गे माई
लिंपेची कर्मि न लिंपेची धर्मी
ना लिंपे जडधर्मी मुक्त पाप
ह्मणे गोरा कुंभार सहजी जीव मुक्त
सुखरूप अद्वैत झाले बाप
विसरलों कैसें देहभान
झाली झडपणी संचरलें मनीं
आधीं रूप गे माई
लिंपेची कर्मि न लिंपेची धर्मी
ना लिंपे जडधर्मी मुक्त पाप
ह्मणे गोरा कुंभार सहजी जीव मुक्त
सुखरूप अद्वैत झाले बाप