Get it on Google Play
Download on the App Store

व्याख्या

मनुष्यावर आक्रमण करणारे जे प्राणी आहेत, त्यातले मोठे व विषारी प्राणी सोडले, तर लहान, सूक्ष्म व अतिसूक्ष्म जीव असे तीन प्रकारचे जीव आहेत.गोलजंत, सुते , कृमी लहान जीवांत गणले जातात. रक्तज कृमी यांपेक्षा सूक्ष्म असतात. त्यांपैकी डोळ्यांना काही दिसतात; काही दिसू शकत नाहीत. ह्या अदृश्य सूक्ष्म जीवांनी रोग होतात. 



तर वर उल्लेख केल्याप्रमाणे मनुष्यावर आक्रमण करणारे परंतु डोळ्यांना न दिसणारे जीव म्हणजे आयुर्वेदानुसार भूत म्हटले जातात.