दाम्पत्य सुखासाठी उपाय

जर वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत वारंवार वाद होत असतील तर नवरात्रीमध्ये खालील मंत्राचा 108 वेळेस उच्चार करून अग्नीमध्ये शुद्ध तुपाने आहुती द्या. यामुळे हा मंत्र सिद्ध होईल. त्यानंतर दररोज सकाळी पूजा करताना 21 वेळेस या मंत्राचे स्मरण करावे. शक्य असल्यास तुमच्या जोडीदारालाही या मंत्राचा जप करण्यास सांगावे...
सब नर करहिं परस्पर प्रीति।
चलहिं स्वधर्म निरत श्रुति नीति।।