Get it on Google Play
Download on the App Store

बोधीधर्म


बोधीधर्म हे एक भारतीय बौद्ध भिक्खू होते. ते इसवी सन ५व्या ते ६व्या शतकात होऊन गेले. झेन (चान) बौद्ध संप्रदायाचे ते जनक होते आणि त्यांना 'दुसरे बुद्ध' असेही संबोधले जाते. त्यांना कुंगफू चे जनक म्हटले जाते.

त्यांचे नेत्र निळ्या रंगाचे असून त्यांचा वशीकरणाच्या विद्येचा उत्तम अभ्यास होता.

गुरूंच्या आदेशानुसार ते चीनमध्ये गेले. त्यांच्याच नेतृत्वातून चीनमध्ये शाओलिन कंग फू या युद्धप्रकाराचा उदय झाला. औषधशास्त्राचेही त्यांना अतिशय सखोल ज्ञान होते. त्यांनी आपल्या विद्येचा मोठया प्रमाणात प्रसार केला. बरेच शिष्य आजही त्याना गुरुस्थानी मानतात. जापान, चीन व कोरिया मधील बौद्ध अनुयायी त्यांना बुद्धांपर्यंतचा दर्जा देतात.