Get it on Google Play
Download on the App Store

प्रकाशित चरित्रे आणि अन्य पुस्तके

विवेकानंदांचे चरित्र सर्वप्रथम इ.स. १८९८ साली, विवेकानंदांच्या हयातीत प्रकाशित झाले. ते चरित्र मराठीत होते. त्याशिवायची चरित्रे :-

अमृतपुत्र विवेकानंद (बालसाहित्य, दत्ता टोळ)
मानवतेचा महापुजारी (सुनील चिंचोलकर)
राष्टद्रष्टे विवेकानंद : वि.वि. पेंडसे, ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन
संन्याशाची सावली (विवेकानंदांच्या जीवनावरील कादंबरी, लेखक - चंद्रकांत खोत))
स्वामी विवेकानंद (संदीप जावळे) (२०१५)
स्वामी विवेकानंद आणि २१वे शतक (श्रीपाद कोठे)
स्वामी विवेकानंद : भारतातील गुरु-शिष्य परंपरेची मशाल (सरश्री)