Get it on Google Play
Download on the App Store

उपचार

१ ) या आजारावर निश्चित असे औषध सध्या उपलब्ध नाही.

२ ) निर्माण झालेल्या लक्षणांवर लाक्षनिक चिकित्सा केली जाते.

३ ) गंभीर अवस्थेत रुग्णाला जिवनरक्षक प्रनालीवर ठेवण्याची गरज पडू शकते.