Get it on Google Play
Download on the App Store

लस काय काम करते?

माणसाच्या पेशींवर व व्हायरसच्या पेशींवर वेगवेगळे रिसेप्टर असतात. यामुळेच व्हायरस आणि माणसाच्या पेशींमध्ये Interaction होते. मग एका पेशीतून दोन, चार, आठ अस करत संपूर्ण शरीर संक्रमित होते.  

काही लस या रिसेप्टरला inactive करून टाकतात. जर रिसेप्टर Inactive झाला तर दोघांमध्ये interaction होणारच नाही व व्हायरस नष्ट होऊन जाईल.

काही लस व्हायरसच्या प्रोटीन आवरणाला तोडून टाकतात. त्यामुळे फक्त DNA किंवा RNA राहतात व कुठल्याही पेशींशी Interaction होत नाही व व्हायरस नष्ट होतात.

जर एखाद्या लसमुळे व्हायरसचा DNA किंवा RNA नष्ट झाला तर व्हायरस त्याच्या कॉपी तयार करू शकत नाही.