Get it on Google Play
Download on the App Store

वास्तू शास्त्राची पुस्तकें

वास्तू शास्त्रावरील अनेक ग्रंथ काळाच्या ओघांत लुप्त झाले आहेत तरी सुद्धा काही ग्रंथ उपलब्ध आहेत. 

- वास्तूवेद 
- समरांगण सूत्रधार (राजा भोज ह्यांचे खूप महत्वाचे पुस्तक. राजा भोज हे एक वैज्ञानिक सुद्धा होते आणि ह्या पुस्तकांत बांधकाम विषयावरील माहिती आहेच पण त्याशिवाय धातुकाम, सुतारकाम इत्यादी माहिती सुद्धा आहे) 
- मानसारा 
- अंक शास्त्र 
- बृहत संहिता 
- महा आगमा (२८ पुस्तके) 
- मयमत (मय सभा ज्याने बांधली होती त्याचे पुस्तक) 
- चक्र शास्त्र
- प्रासाद कीर्तन 
- देवालय लक्षण 
- मानव वास्तू लक्षण 
- ध्रुवादि षोडश घेहनी ( खूप घरे बांधायची असतील तर त्यांची रचना कशी असावी ) 
- अग्नी पुराण 
- शिल्पार्थ शास्त्र 

हि सर्व पुस्तके आज माहिती जालावर उपलब्ध आहेत. 

वास्तूशास्त्र

Contributor
Chapters
वास्तुशास्त्र एक विज्ञान वास्तू शास्त्राची पुस्तकें