Get it on Google Play
Download on the App Store

बा.भ.बोरकर - नाही पुण्याची मोजणी न...


 नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणीजिणे गंगौघाचे पाणीकशाचा न लागभाग कशाचा न पाठलाग आम्ही हो फुलांचे परागआम्हा नाही नाम-रूपआम्ही आकाश स्वरूपजसा निळा नळा धूपपुजेतल्या पानाफुला मृत्यू सर्वांग सोहळाधन्य निर्माल्याची कळा