Get it on Google Play
Download on the App Store

लोकगीत - गीत सातवे


 गेली मदम्या घरांतजैता पंचमीच्या फेराला जाते -    काढली मदमा काचोळीआली वर्षाची पंचम    दोन वर्षाचं लुगडंचल ग जैता खेळाया    तीन वर्षांची चोळीठिवलं घंगाळांत पाणी    निघाली वाडयाच्या बाहेरीगेली अष्टीच्या घरांत    गेली नदीच्या नेहरींकाढलं अष्टीचं पातळ    लागली वनाच्या मारगींगेली मदम्या घरांत    एक वन वलांडिलंकाढली मदमा काचोळी    दोन वनं वलांडिलींघॆतला झरझरा रुमाल    तीन वनं वलांडिलींहळदी कुंकवाच्या पुड्या    चौथ्या पांचव्या वनालाअबीर बुक्काईच्या पुड्या    दिसलं जैताचं माहेरनिघाली वाड्याच्य़ा बाहेरी    जैता माहेरीं दासी म्हणूनगेली नदीच्या नेहरी    राहते --सासू दटावते म्हणून जैतारागावून निघून जाते -    दिसलं जैताचं माहेरतिला डोळ्यान दापिली    गेली नदीच्या नेहरींरडत फुंदत वाड्यांत आली    पाण्या आल्या होत्या दासीगेली अष्टीच्या घरांत    जैता -फेडलं अष्टीचं पातळ    " तुम्ही दासी कोणाच्या ?"दासी -    सून बोलते सासूला"आम्ही बापू रतनाच्या"    भावजय -जैता-    "वेड्या झाल्याजी आवोजी"बापू रतनाला सांगा    सात कोट उपर माडीआली मुलुखावरली दासी    तेथं नांद जैता लाडीकरील दळण मळण    नख नदर पडना खाईल कलनाची कोंडा    मुख कुठलं पडाया ?"तिला वाड्याला नेली    जैता -एक रातराजी गेलीदुसर्‍या रात्रीं दळण दिलं    "दुसरी ग माझी ओवीजैताच्या ओव्या -    माता माझ्या मदमेला"पहिली ग माझी ओवीबापा माझ्या रतनाला "माता रडे घळघळाआई -"माझ्या जैताचा गळा"