Get it on Google Play
Download on the App Store

जशी तु

 

 जशी तु, 

टपटपत्या ?गारा,

हिरवा हिरवा चारा,

भरती आलेली ?समुंदरा....

 

 

जशी तु, 

चकचकत्या नोटा??

4G चा डेटा,

शांत रात्रीचा ?सन्नाटा.....

 

जशी तु, 

खळखळता ओढा, 

वडापावचा ?गाढा,

लांबून दिसलेला किनारा......

 

जशी तु, 

लुकलुकता ⭐तारा,

हिवाळ्यातला वारा, 

नाचत्या मोराचा ?पिसारा.....

 

 

जरी तु, 

पडले तरी ना पडनारे,

पाहिले तरी ना दिसनारे,

सजनारे स्वप्नं एक क्षणा;

तरी तु, 

घेतलेल्या माझ्या चाचणया...