
पाकिस्तानी मराठे (Marathi)
passionforwriting
मुंबईतील मराठा क्रांती मूक मोर्चाला पकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील मराठ्यांनी पाठिंबा दिला आणि हे मराठे नेमके आहेत तरी कोण जे पाकिस्तानमध्ये राहतात हा प्रश्न नव्याने निर्माण झाला. बलुचिस्तानमध्ये राहणारे हे लोक स्वतःला मराठे म्हणवून घेतात. ते नक्की मराठे आहेत का? असतील तर त्यांच्यावर बलुचिस्तानमध्ये राहण्याची वेळ का आली?READ ON NEW WEBSITE