
लग्नातील उखाणे (Marathi)
संकलित
लहान लहान पण यमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात. ही प्रथा महाराष्ट्रीय विवाहात अत्यंत लोकप्रिय आहे. लग्नातील नवऱ्यासाठी व नववधूसाठी लागणारे उखाणे.READ ON NEW WEBSITE