मारीआजी Mari Aaji (Marathi)
संपदा देशपांडे
मारीआजी हि एक भयकथा आहे. मारी आजी हे नाव विचित्र वाटले तरी ह्याचा संबंध मारी बिस्कटशी आहे. प्रेमळ मारी आजीकडे मारी बिस्किटांचा मोठा साठा असायचा म्हणून लहान मुलांनी तिला हे नाव प्रेमाने दिले होते.READ ON NEW WEBSITE