
हनुमान जयंती (Marathi)
रुद्रमुद्रा रमेश अणेराव
प्रत्येक वर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी होते. हा दिवस हनुमानाच्या भक्तांसाठी विशेष महत्वाचा आहे. या दिवशी हनुमानाची इत्यंभूत पुजा होते. सगळे हि पुजा करुन हनुमानाचा आशिर्वाद घेतात. हनुमानाची पुजा करण्यासाठी हा दिवस सर्वश्रेष्ठ मानला जातो. या दिवशी मंदिरातही विशेष पुजांचे आयोजन केले जाते. हनुमानाला विशेष नैवेद्यही असतो. ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षीच्या हनुमान जयंतीला अनेक शुभ मुहुर्त एकत्र आले आहेत.READ ON NEW WEBSITE