
मोहम्मद आयशाचे शापित जहाज (Marathi)
रुद्रमुद्रा रमेश अणेराव
या पुस्तकात एका सत्य घटनेचे अनावरण केले आहे. एक खलाशी जो चार वर्षे एका जहाजावर अडकला होता. तो परत आला का?? तो जिवंत कसा राहिला?? त्या जहाजावर त्याल काय अनुभव आले?? त्या जहाजावर त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणी होते का?? या सगळ्याची सविस्तर महिती या पुस्तकात दिली आहेत.READ ON NEW WEBSITE