शिव-परिवार प्रतिमेचे रहस्य (Marathi)
महाकाल
या चित्रात दाखवलेल्या कुटुंबात वडील, आई आणि दोन मुलगे आहेत पण हे काही सामान्य कुटुंबाचे चित्र नाही. हे देवाधिदेव भगवान शिवाचे कौटुंबिक चित्र आहे. तो डोंगरावर त्याची पत्नी म्हणजे हिमालयाची कन्या पार्वती आणि त्याची दोन मुले गणेश अर्थात गजानन आणि भालाधारक कार्तिकेय यांच्यासोबत बसला आहे.READ ON NEW WEBSITE