
भारताचे महान शिक्षक (Marathi)
passionforwriting
भारत देशाला आपल्या ज्ञान दिपाकांसाठी, विद्वानांसाठी ओळखण्यात येते. भारत ही अशी जागा आहे, जिथे अनेक स्थानांवर शिक्षणाला एका वेगळ्या रूपात प्रदान केले जाते. शिक्षक आपल्या देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका निभावतात. आता माहिती करून घेऊयात अशाच काही शिक्षकांची ज्यांनी देशात एका नव्या बदलाचे स्वागत केले.READ ON NEW WEBSITE