
रामायणाचा खलनायक रावण (Marathi)
passionforwriting
रावण जेवढा दुष्ट होता, त्याच्यामध्ये चांगले गुणही तेवढेच होते. कदाचित त्यामुळेच इतकी वाईट कृत्ये करूनही रावणाला महाविद्वान आणि प्रकांड पंडित मानले जाते. रावणाशी निगडीत अनेक रंजक गोष्टी आहेत, ज्या नेहमीच्या कथांमध्ये पाहायला मिळत नाहीत.READ ON NEW WEBSITE