
शकुनी मामा - कौरवांचे शत्रू (Marathi)
passionforwriting
गांधारीचे बंधू आणि दुर्योधनाचे मामा शकुनी यांना कोण ओळखत नाही? महाभारतात शकुनी मामाची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. असे म्हणतात कि बुद्धीचे बळ हे शस्त्र बळापेक्षा जास्त धोकादायक असते. महाभारतात कृष्ण, शकुनि, भीष्म, विदुर, द्रोण हे असे लोक होते ज्यांनी आपल्या बुद्धीच्या बळाचा वापर केला.READ ON NEW WEBSITE