
मेकॅनिकल इंजिनीयरिंग शिकणाऱ्या मुलीची संघर्ष गाथा (Marathi)
passionforwriting
आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच की मेकॅनिकल इंजिनीयरिंग ही पुरूष केंद्रीत शाखा आहे. तर एका मुलीनी ह्या शाखेत प्रवेश घेतल्यावर काय होतं ? अर्थातच तिला फार मोठमोठ्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं . हे असे कोणते प्रश्न आहेत चला आपण जरा वाचूया.READ ON NEW WEBSITE