
समुद्रमंथनातील १४ रत्नांचे गर्भितार्थ (Marathi)
passionforwriting
पंचांगानुसार दर वर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षात त्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी त्रयोदशी (धनत्रयोदशी) साजरी केली जाते. मान्यतेनुसार याच दिवशी समुद्र मंथनातून भगवान धन्वंतरी प्रकट झाले होते. म्हणूनच या दिवशी धन्वंतरीची विशेष पूजा केली जाते. समुद्र मंथनातून धन्वंतरी सोबत अन्य रत्न देखील निघाली होती. आज आम्ही तुम्हाला समुद्र मंथनाची पूर्ण कथा सांगणार आहोत.READ ON NEW WEBSITE