Get it on Google Play
Download on the App Store

प्रेयसी

प्रेयसी

 प्रेयसी,

तु माझी प्रेयसी. 

होशील का?

तु माझी प्रेयसी. 

 

तुझ्या सौंदर्याने?‍? वेडा मी झालो, 

अलगत मी प्रेमात ?पडलो. 

तुझ्या स्वभावाने केली जादू अशी,

 प्रेयसी , 

तु माझी प्रेयसी,

 होशील का?

तु माझी प्रेयसी. 

 

कसे समजाऊ तुला ?

फार आवडते? तु मला. 

बघतो रोज ?तुझ्याकडे, 

बघ एकदा ?माझ्याकडे, 

राहु नकोस आता आळशी, 

प्रेयसी, 

तु माझी प्रेयसी. 

होशील का ?

तु माझी प्रेयसी.

 

 

 तुझे माझे नाते आहे जन्माचे, 

अर्थ तुला कळत नाहीत शब्दांचे. 

तु नाहीस मिळाली तर घेईल मी ?फाशी! 

प्रेयसी?

तु माझी प्रेयसी. 

होशील का?

तु माझी प्रेयसी.