Get it on Google Play
Download on the App Store

स्पष्ट झलक

अंकित होणारी भुते गैर परस्पर संवादात्मक व्यक्तिमत्व श्रेणीत मोडतात कारण  त्यांची  रूपरेखा किंवा हालचाली मानवीय असतात परंतु आपल्या परिस्थिती बाबत ते संपूर्णपणे अज्ञ असतात. आणखी एक गोष्ट जी या प्रकारच्या भूतांना परस्पर संवादात्मक भूतापेक्षा निराळी बनवते ती म्हणजे यांना एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करण्याची सवय असते. एकाच गल्लीतून एकसारखे बाहेर निघणे किंवा एकाच खिडकीतून पुन्हा पुन्हा वाकून पाहणे अशा प्रकारच्या गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिक असतात. दर्शक अशा व्य्कातीमात्त्वाशी संपर्क करू शकत नाहीत आणि हि भुते पुन्हा पुन्हा करत असलेली गोष्ट थांबवू शकतात नाहीत.

अंकित होणे हे नाव याच गोष्टीशी निगडीत आहे कि भुते एखादी जागा किंवा वागणूक यांच्यात अडकलेले म्हणजेच अंकित असतात.

काही लोक असा दावा करतात कि हि खरोखरची भुते नाहीतच, परंतु एखादी व्यक्ती जी इकडे राहत असे आणि त्याची रोजच्या दिनक्रमातील एखाद्या हालचालीचे एक प्रेतात्मवादी प्रतीक आहे. हे प्रतीक एखाद्या वातावरणात कैद असते आणि काही विशिष्ट परिस्थितीमध्ये अडकल्यामुळे किंवा लोकांनी पहावी म्हणून पुन्हा पुन्हा समोर आणले जाते.

भूत : सत्य की असत्य

भयकथा संपादक
Chapters
भूमिका भूत म्हणजे काय? परस्पर संवादात्मक व्यक्तिमत्व प्रकार स्पष्ट झलक जीवंत व्यक्तीचे भूत निर्जीव वस्तु भूत प्राण्यांची भुते अमानवी भुते अनेकपतिका भूतांचे फोटो, आकृती, प्रकाशग्रह, चक्र आणि पूर्ण शरीर जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : द गुर्डोन लाइट जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : बोरले रेक्टोरी जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : ब्राउन लेडी ऑफ़ रायन्हम हॉल जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : मोस बीच डिस्टिलरी – मोस बीच कैलिफ़ोर्निया जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : विंचेस्टर मिस्ट्री हाउस – सन होसे कैलिफ़ोर्निया जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : क्रेइस्चेर मेन्शन –स्टेटन आइलैंड न्यू यॉर्क जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव : लेम्प मेन्शन एंड ब्रेवरी – सेंट लुइस मिस्सौरी जगातील सर्वात विश्वसनीय भूतांचे अनुभव :बुलक होटेल – डेड वुड साउथ डकोटा