NH-209: सत्यमंगलम वाईल्डलाइफ़ सेंचुरी कॉरीडोर
या वाटेवरून जाणाऱ्यांना कधी नामांकित चंदन तस्कर वीरप्पन याची भीती वाटायची पण आता घाबरवणारे आवाज, अनोळखी सावल्या, घाबरवणारा प्रकाश याची भीती वाटते. या वाटेतून जाणारे भुताच्या जाणीवेमुळे कापतात. काही लोक तर असंही म्हणतात की इथे वीरप्पनचे भूत आहे