माफी मागण्यात संकोच करू नका
कुछ इस तरह हमने अपनी जिंदगी आसान कर ली ,
कुछ को माफ कर दिया और कुछ से माफी मांग ली।

अर्थात माफी मागणे एवढे सहज सोपे नसते, परंतु जर तुम्ही एखाद्याची माफी मागण्यासाठी त्याच्याशी बोललात तर असे दिसते की तुमच्याकडून चूक झाली आहे आणि त्यासाठी तुम्ही दिलगीर आहात, आणि अशा प्रकारे तुम्ही ती चूक पुन्हा करण्यापासून परावृत्त होता.