लाजेने तोंड लपवून बसण्या ऐवजी समोर या

आपल्या एखाद्या मोठ्या चुकीनंतर तोंड दाखवण्याची लाज वाटून लपून राहणे अजिबात चांगले नाही. स्वतःच्या चुकीनंतर मी माझ्या मित्राशी नजरानजर करायला पण बिचकत होतो कारण मला मनात अशी भीती होती की त्याने त्या गोष्टीचा पुन्हा उल्लेख केला तर? परंतु जेव्हा मी त्याला भेटायची हिम्मत केली तेव्हा मला समजले की माझी भीती व्यर्थ होती.