सोशल ऑफलाइन, दिल्ली : रेस्टोरेंट च्या आत ऑफिस
एक अशी जागा, जिथे तुम्ही तुमचे काम एन्जॉय करू शकता. सोशल साईट्स वर ऑफलाईन राहून देखील सर्वांशी संपर्कात राहू शकता. या जागेला तुम्ही ऑफिस-कम- रेस्टोरेंट म्हटलेत, तरी काही चूक नाही. दिल्लीतील यंग प्रोफेशनल्स मध्ये सोशल ऑफलाईन खूपच लोकप्रिय आहे.