कैदी किचन, चेन्नई : तुरुंगात गेल्याचं भास
येथील हे रेस्टोरेंट अशा प्रकारे बनवलेले आहे जेणेकरून तुम्हाला तुरुंगाचा भास निर्माण होईल. इथले कर्मचारी कैदी आणि जेलर च्या वेशात दिसतात. रेस्टोरेंटचे इंटीरियर देखील जेल सारखेच बनवलेले आहे.