ओत्झी

लीच्या साउथ टेयरोल मध्ये थंडीच्या मुले हा मृतदेह आज देखील सुरक्षित आहे. हा मृतदेह जवळपास इ.स.पू. ३३५९ ते ३१०५ च्या दरम्यानचा आहे. ही युरोप मधील सर्वांत प्राचीन ममी आहे. हा देह कॉपर एज ची आठवण करून देतो. मृतदेहावर जे कपडे आहेत ते गावात आणि चामड्यापासून बनलेले आहेत. मृतदेहाजवळ एक कुऱ्हाड, चाकू, तरकस आणि मुठीवर मनुका मिळाल्या आहेत.