संत फ्रांसिस झेवियर

भारतात ओल्ड गोवा येथील ‘बेसिलिका ऑव बोम जीसस’ मध्ये ठेवलेले संत फ्रांसिस झेवियर यांचे मृत शरीर आज देखील सामान्य अवस्थेमध्ये ठेवलेले आहे. तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल की कोणत्याही लेपाशिवाय आणि मसाल्याशिवाय तब्बल ४६० वर्षांपासून हे प्रेत एकदम ताजे राहिले आहे.