Get it on Google Play
Download on the App Store

ऋचा २

पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम्।
उतामृतत्वस्येशानो यदन्नेनातिरोहति॥२॥


अर्थ- हे विद्यमान जग म्हणजेच हा विराट आदी पुरुषच आहे. अमृततत्त्वाचा स्वामी हाच आहे. त्याला केवळ इच्छा झाली, म्हणूनच तो प्राणिमात्रांना निमित्तभूत असे जे अन्न त्या द्वारे या जगात प्रकट झाला आहे.