ऋचा ३
एतावानस्य महिमातो ज्यायांश्च पूरुषः।
पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि॥३॥
अर्थ- याचा महिमा काय वर्णावा ? या सर्व दृश्य विश्वापेक्षा तो कितीतरी मोठा आहे. या विश्वातील सृष्ठी हा केवळ एक चतुर्थांश भाग द्युलोकात आहे.