द इंकम्पेरेबल
कॅरेट : 407.48
देश : डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो
वर्ष : 1980

या हिऱ्याच्या बाबतीत म्हटले जाते की डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो मध्ये १९८४ च्या दरम्याने एक लहान म्मुलागा कचऱ्याच्या ढिगाच्या जवळ या हिऱ्यासोबत खेळत होता. त्याची अंदाजे किंमत २ कोटी डॉलर एवढी आहे..