द सेंटेनरी
कॅरेट : 273.85
देश : दक्षिण आफ्रिका
वर्ष : 1986

हा देखील एक अनमोल हिरा आहे, ज्याचा शोध १७ जुलै १९८६ रोजी लागला होता.. त्याचा मुल दगड ५९९ कॅरेट चा होता. सध्या त्याचा धनी, स्थान आणि किंमत यांचा अंदाज कोणालाही नाही. परंतु १९९१ मध्ये याची किंमत १० कोटी डॉलर असल्याचे अनुमान काढण्यात आले होते.