Get it on Google Play
Download on the App Store

#285327342

ेखील या कंपनीला दिलं.

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीला मिळालेलं हे पहिलं यश होतं. त्यानंतर या कंपनीची घोडदौड सुरू झाली ती आजही चालू आहे.

१९७४ साली या कंपनीने DPT हि त्रिगुणी लस तयार केली. १९८१ साली साप चावल्यानंतर प्रभावी ठरणाऱ्या लसीचं उत्पादन करण्यात आलं. १९८९ साली Measles Vaccine M-Vac चं उत्पादन करुन SIL कंपनी भारतातील सर्वात मोठी लस निर्माण करणारी कंपनी ठरली. Diphtheria, Pertussis आणि tetanus अर्थात DPT या SIL कंपनीमार्फत लसीकरण झालेल्या मुलांच प्रमाण सांगायचं झालं तर आज जगातील ३ पैकी दोन मुलांना या कंपनीने उत्पादित केलेल्या लसीमार्फत लसीकरण झालेलं आहे. DPT, M-VAC,BCG, रुबेला यांसारख्या अनेक लसी सिरम इंडिया मार्फत उत्पादित करण्यात येवू लागल्या.

आशिया खंडातील सर्वात मोठ्ठी तर जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्यामधील पहिल्या तीन मध्ये असणारी कंपनी म्हणून SIL चा आज उल्लेख केला जातो.

आज त्यांचा मुलगा अधर पुनावाला कंपनीचा कारभार पाहतो. सायरस पुनावाला यांच्या उत्पनातला ९० टक्के पैसा हा याच कंपनीतून येतो. आज कंपनीची नेट व्ह्यॅल्यू आठ अब्ज डॉलर असल्याचं सांगण्यात येत. साहजिक इतक्या मोठ्या रक्कमेतून गर्भश्रीमंत असणारे सायरस पुनावाला आपले शौक पुर्ण करतात. पण त्याचबरोबरीने त्यांच्या कंपनीमुळेच भारत महामारी सारख्या रोगातून वाचला आहे.

आपल्याला जी स्वस्तात पण प्रभावी लस टोचली आहे ती यांच्याच कंपनीने टोचलेली आहे हे खूप उशीरा आपल्याला समजतं. त्यांच्या याच कार्यामुळे भारत सरकारने त्यांचा पद्मश्री देवून गौरव केला.#285327342

मराठी फॉर्वर्डस

Contributor
Chapters
माझं डोकं दुखत होतं. दिवस तुझे हे फुलायचे! झोपाळ्या वाचून झुलायचे बघा बरं पटतय का? ऑटोभास्कर ऑटोभास्कर 2 ऑटोभास्कर 3 ।।।गज़ल ।।। काय गंमत आहे नाही शिर्षक-नात्यातील संदर्भ *सामाजिक कविता* भक्ती ॥ झाड आनंदाचं ॥ पावसाचं आणि धरणीचं, झालं एकदा ब्रेकअप.. श्रावण बाळाने 〰️ प्रवास 〰️ *मी... माझा बाप... आणि माझी आई... !!!* घसरतात ते पाय... आणि दिशा दाखवतात ते चरण... ! ली ! श्रीपाद कृष्ण कोल्हटकर Online ती ही असते, Online मी ही असतो *दोन घास* पुस्तके का व कशी वाचावी लॉक डाउन बंद करा *राजा . . गोसावी* उधारी ्याला कधीही तिथं मिळाली नव्हती. शास्त्रज्ञ barc #285327342 आत्मविश्वास एक कप चहा – स्वाती पाटील घोरपडी #285327346 #285327347 मंदोदरी....एक शापित देवता #285327349 घुसखोरी सर्पमित्र जिभेचा व्यायाम