गणेशवाडीचा गणपती गणेशवाडी वडूज खटाव
गणेशवाडी वडूज येथे वाहणार्या थेरोळा नदीच्या पात्रात दोन्ही गणेशमूर्ती वाहत अाली
एका गणेशभक्ताने ती आपल्या घरी आणली ही मूर्ती दीड फूट रुंद उदार पावणेदोन फूट उंचीची व वजनाने सुमारे तीन किलोची आहे
श्रावणी अमावस्येच्या आदल्या दिवशी या मूर्तीचा जन्मोत्सव होतो. या गणपतीच्या गणेशोत्सव माग किंवा भाद्रपद महिन्यात होत नाही.
औंध संस्थान खालसा झाल्यानंतर इनाम मध्ये हे देवस्थान मिळालेले होते
सातारा पंढरपूर रस्त्यावर वडूज हे गाव आहे तिथून दीड किलोमीटरच्या अंतरावर हे गणेशस्थान आहे.