श्री वरदविनायक फुटके तळे शनिवार पेठ सातारा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून भरपूर जिवंत पाण्याचे झरे साताऱ्यातील शनिवार पेठेत आहेत.
१९५४ ला या तळावर गणेशोत्सव संपन्नसंपन्न करण्याचे ठरवल्यानंतर तराफ्यावर लोकांनी गणेशाची स्थापना केली.
१९९४ ला मूर्तीची स्थापना केली गेली. तळाच्या मध्यावर हे मंदिर बांधले गेले.
कृष्णशीला या काळ्या अखंड पाषाणातून श्री वरदविनायक साकारला गेला आहे.
सातारा बस स्टँडवरून रिक्षाने येथे जाता येते