अपोलो बीच, फ्लोरिडा येथील वीज निर्मिती केंद्राजवळ समुद्र आहे. वीजनिर्मिती केंद्रातील कचरा समुद्रात फेकला जातो. त्यामुळे तेथील जलचरांसाठी आरामदायी आणि उबदार वातावरण तयार झाले आहे. याठिकाणी जलपरींचे अस्तित्व असल्याचा दावा अनेकदा केला गेला आहे. इतर अनेक जीव समुद्रात पोहताना दिसतात.