
संमोहन विद्येची १० रहस्ये (Marathi)
passionforwriting
संमोहन, ज्याला इंग्रजीमध्ये हिप्नोटीझम म्हणतात, एक अशी कला आहे जी प्रत्येकाला शिकाविशी वाटते. कित्येक लोक तिचा वापर करून दुसऱ्यांचे त्रास कमी करतात. तिथेच काही लोक तिचा दुरुपयोग करून आपल्या शत्रूंना वश करण्याचा प्रयत्न करतात.. परंतु या कलेच्या बाबतीत अनेक गोष्टी अशा आहेत ज्यामुळे कोणालाही ही विद्या पूर्णपणे कळून येत नाही. चला पाहूयात संमोहन विद्येची काही रहस्ये...READ ON NEW WEBSITE