विष्णु अवतार स्तोत्रे (Marathi)
स्तोत्रे
श्रीविष्णुने सज्जनांच्या उद्धारासाठी या पृथ्वीतलावर दहावेळा अवतार घेतले.याचेच वर्णन महाभारतात भगवद्गीतेमधून श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे. विष्णू हि सर्वोच्च शक्ती असून, त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांपैकी, भगवान विष्णूचे कार्य विश्वाचा सांभाळ आणि प्रतिपाळ करणे.READ ON NEW WEBSITE