बुद्ध वंदना (Marathi)
धर्मानंद कोसंबी
हंत सम्यक सम्बुद्ध भगवान अशा बुद्ध भगवंतास मी अभिवादन करतो. त्या बुद्ध भगवंतांनी उपदेशिलेल्या धम्मास मी नमस्कार करतो. सन्मार्गावर आरुढ झालेल्या भगवंतांच्या श्रावक संघास मी नमस्कार करतो. त्या भगवान अरहंत सम्यक सम्बुद्धास माझा नमस्कार असो. त्या भगवान अरहंत सम्यक सम्बुद्धास माझा नमस्कार असो. त्या भगवान अरहंत सम्यक सम्बुद्धास माझा नमस्कार असो.READ ON NEW WEBSITE