सोमण सरांचे भूत (Marathi)
अक्षय मिलिंद दांडेकर
हि कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. ठिकाणे आणि व्यक्तींची नावे अस्तित्वात असेलेल्या व्यक्ती आणि ठिकाणे यांच्या नावाशी कोणतेही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ एक योगायोग आहे. जर तुम्ही १९८० ते २००० दरम्यान कल्याणच्या प्रसिद्ध सुभेदार वाडा हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले असेल तर तुम्हाला कदाचित त्याचा अभिमान वाटणार नाही असे होणे शक्यच नाहीं. सुभेदार वाडा हायस्कूल ही कल्याणची नावाजलेली शाळा होती.कल्याणच्या सुभेदाराच्या शिवकालीन वाड्यात बालवाडी आणि प्राथमिक शाळा भरत असे तर वाड्याच्या मागच्या बाजूला हायस्कूलची भव्य वास्तू होतीREAD ON NEW WEBSITE