
सुसाईड नोट (Marathi)
अक्षय मिलिंद दांडेकर
ती एक नेहमी सारखीच सामान्य रात्रच होती, पण तरीही का कुणास ठाऊक योगेशच्या मनात कुठल्यातरी अज्ञात भीतीने सारखी धाकधूक सुरु होती. अधून मधून त्याला कोणीतरी आपला पाठलाग करत असल्याचे जाणवत होते. कोणाच्याही पावलांचा आवाज ऐकू येत नसला तरी एक काळे सावट आपल्या मागून येत आहे असे त्याला वाटत होते.READ ON NEW WEBSITE